बुधवार, ७ डिसेंबर, २०११

कक्केरी निवासी महाप्रसादी श्री संत वीरशैव कक्कय्या महाराज

श्री कक्कया स्वामी गुरुराज वर्यम ।
वीरशैव धर्म हितस्य दक्षम ॥
कक्करी क्षेत्र निवासीनम त्वम ।
नमामी अनुभवमन्टपम वरिश्टम ॥
शरण कार्य कल्पद्रुम गुरु सार्वभौम ।
श्री कक्केरीधीराज महाप्रसादी ॥

सोमवार, २९ ऑगस्ट, २०११

संत वीरशैव कक्कय्या महाराज यांना विनम्र अभिवादन आणि समाज बांधवांना आवाहन.

संत वीरशैव कक्कय्या महाराज यांच्या बद्दल कोणाला अधिक माहिती असल्यास कळवावी. ती माहिती लेखकाच्या नावासह येथे पोस्ट करण्यात येईल. लेखकाने माहिती  पाठवताना पूर्णपणे मराठी, हिंदी अथवा इंग्रजीमध्ये लिहून पाठवावी किंवा टिप्पणी मध्ये टाकावी. मरठी आणि हिंदी  लिहिण्यासाठी गुगल ट्रान्सलिटरेट (http://www.google.com/transliterate) वापरा आणि यात कॉपी पेस्ट करा.